हुंदके सारे गुदमरून गेले

त्या जड अनामिक ओझ्याने 
हुंदके सारे गुदमरून गेले 

ओलावल्या पापण्यांनी 
शब्द, ते भिजून गेले 

उसावलेल्या श्वासांनी 
तुझ्यात मी मिसळून गेले 

अवरुद्ध कंठाने 
रात्र मी कंठित गेले 


©विजय नेटके 
नागपूर, १३ जुन २०१५, रात्री २. ४५ वाजता 

Comments

Popular posts from this blog

Marathwada

History of Maharashtra does not begin and should not end with Shivaji

Prayas Experience